Pandu Premiere | ढोल - ताशांच्या गजरात 'पांडू'चं स्वागत | Sonalee Kulkarni, Kushal, Bhau Kadam

2021-12-06 14

विजू माने दिग्दर्शित पांडू हा सिनेमा 3 डिसेंबरला सर्वत्र रिलीज झाला. यावेळी ठाणेमध्ये प्रीमियरला सगळ्या कलाकारांनी थिएटरमध्ये हजेरी लावली. तेव्हा ढोल ताशांच्या गजरात पांडू सिनेमाचा जल्लोष करण्यात आला. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.